loader
Breaking News
Breaking News
Foto

अभिनेते नाना पाटेकर रविवारी खेडमध्ये

खेड (प्रतिनिधी) - येथील बज्मे इम्दीदियाज संस्थेच्या एमआयबी गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर एका विशेष कार्यक्रमासाठी येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष एआरडी खतीब यांनी दिली. खेडमधील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक हॉल येथे हा कार्यक्रम २१ जून रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. शाळेतर्फे त्यांचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी नाना पाटेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नाना पाटेकर खेडमध्ये प्रथमच येत आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg