loader
Breaking News
Breaking News
Foto

भास्करराव प्रमोद जठार देखील तुमच्या तालमीत वाढलाय, लवकरात लवकर भेटू आम. प्रमोद जठार यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

आबलोली (संदेश कदम) - भास्करराव चिंता करू नका, भास्करराव तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही गुहागरमध्ये कितीही कचरा केलात तरी साफ कारण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करतील, असे सांगून विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले की, प्रमोद जठार देखील तुमच्या तालमीत वाढलाय लवकरात लवकर भेटू. भाजप आमदार प्रमोद जठार यांच्या या वक्तव्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर किनारपट्टी स्वच्छता मोहीम करताना भाजपचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांची गुहागरचे आमदार भास्कर जाधवांबद्दल बोलताना आमदार जठार यांचे विधान, जोरदार चर्चेचा विषय ठरला असून लवकरात लवकर भेटू या जठार यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg