loader
Breaking News
Breaking News
Foto

तीन दिवसांच्या गाईच्या वासराला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने मृत्यू

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) : शहरानजीकच्या शेटेनगर फाटा येथे अज्ञात वाहनाने तीन दिवसांच्या गाईच्या वासराला जोरदार धडक दिल्याने वासराचा जागीच मृत्यू झाला. सदर मृत वासराची आई त्याच ठिकाणी बसून होती. या मुक्या प्राण्याचे दुःख कोणाला कळणार? असे म्हटले जात आहे. सायंकाळ नंतर पाऊस सुरू झाल्याने गाय आपल्या वासराला घेऊन रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की जागीच वासरू गतप्राण झाले, त्यावेळी कासावीस झालेल्या गाईला पाहून अनेकांचे डोळे ओले झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg