loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली गिम्हवणेत पर्जन्यवृष्टीसाठी सिद्धिविनायकाला साकडे; २४ तास जलाभिषेक व अथर्वशीर्ष आवर्तने

दापोली (चंद्रशेखर जोशी) : लांबलेल्या पावसामुळे पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी दापोली तालुक्यातील गिम्हवणे गोडबोले आळी येथील भक्तांनी श्री सिद्धिविनायकाला साकडे घालत श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तने करत व 24 तास जलाभिषेक करत अनुष्ठान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यभर पाऊस पडत नसल्याने जनतेला मोठया प्रमाणात पाणी टंचाइला सामोरे जावे लागत असून एक महिनाभर पाऊस लांबणीवर गेला असल्याने अनेक जण शेवटी पाऊस पाडण्यासाठी देवाला साकडे घालत आहेत. गिम्हवणे गोडबोले आळीतील भक्तांनीही काल सकाळपासून अनुष्ठानाला सुरुवात केली व आज दुपारी या अनुष्ठानाची सांगता करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg