loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत प्रकल्पातील आराखड्याची पाहणी

नागपूर:केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत असलेल्या आयुध निर्माणी अंबाझरी येथे प्रस्तावित 10,000 टन एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पातील अपस्ट्रीम व डाउनस्ट्रीम सुविधांच्या 3D मॉडेल आराखड्याची पाहणी केली. त्याचबरोबर मल्टि बॅरल रॉकेट लाँचर 'पिनाका' या प्रणालीचीही पाहणी केली. यावेळी यंत्र इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार अय्यर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg