loader
Breaking News
Breaking News
Foto

पाडले कोंड येथील विदयुत महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरच्या खांबाचा स्टे चक्क झाडाला

दापोली (यशवंत कांबळे) : पाडले कोंड येथे विदयुत महावितरण कंपनीने आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या खांबाना आधारासाठी दिलेला स्टे (ओढा) हा चक्क एका झाडाला बांधून ठेवला आहे. बांधलेल्या या स्टेच्या तारेने झाड कापले गेले आहे. त्यामुळे वादळी वार्‍यात झाड कोसळून पडण्याची शक्यता आहे. यासाठी पाडले ग्रामस्थ मंडळाकडून लेखी पत्र व्यवहार करुन देखील विदयुत महावितरण सदरचा धोकादायक स्थितीतील स्टे बदलण्यास हयगय करत आहे त्यामुळे धोका वाढला आहे. दापोली तालुक्यातील पाडले कोंड येथे असलेल्या विद्युत महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरच्या खांबाना आधारासाठी देण्यात आलेला स्टे चक्क एका किंजळाच्या झाडाला बांधून ठेवण्यात आलेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg