loader
Breaking News
Breaking News
Foto

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे खेड तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांच्या माध्यमातून दोन शाळा डिजिटल

खेड (प्रतिनिधी) - हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संदीप हरी फडकले (मा.खेड तालुका अध्यक्ष मनसे) यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील असगणी नंबर.१ आणि शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कूल या दोन शाळा स्मार्ट LED TV देऊन शाळा डिजिटल करण्यात आल्या. कार्यक्रमास कुणबी खेड तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा राणे यांच्या हस्ते स्मार्ट TV संचाचे वितरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अजय शिगवण खेड तालुका उपाध्यक्ष मनसे, नवनाथ मायनाक (खेड तालुका उपाध्यक्ष), सुजल फडकले, नितेश(भाई)आंब्रे, प्रवीण आंब्रे, महेंद्र सावंत, केंद्रप्रमुख संतोष जाधव, मुख्यध्यापक अंजली नवले, सहशिक्षिका पूजा मसुते, अंजली बनसोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोहिते, उपाध्यक्ष सिकंदर ठाकूर, समिती सदस्य शिल्पा तांबे, निलिमा मोहिते, संपदा मोहिते उपस्थित होत्या. नवले (मुख्याध्यापीका) यांनी प्रस्ताविक भाषण केले. केंद्रप्रमुख जाधव यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीत डिजीटल शिक्षणाचे महत्व सांगीतले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg