loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद’ कार्यक्रम संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ’राष्ट्रभक्त अधिवक्ता संवाद’ कार्यक्रम मालवण येथे उत्साहात संपन्न झाला. राष्ट्र व धर्मकार्यात अधिवक्त्यांचे योगदान या विषयावर आयोजित या संवाद कार्यक्रमाला अधिवक्ता व राष्ट्रहिताची भावना असलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण रेवतळे येथील हॉटेल विसावा येथे हा कार्यक्रम पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्र व धर्मरक्षणाच्या कार्यात अधिवक्त्यांची भूमिका, कायदेशीर लढ्यांचे महत्त्व, तसेच सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवर जागरूक सहभागाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी विविध विषयांवर संवाद साधत राष्ट्रहिताच्या कार्यात अधिक सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg