loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. अन्वी तलाठी हिचा खेड नगरपरिषदेच्या वतीने सत्कार

खेड - प्रख्यात सर्जन डॉ. उपेंद्र तलाठी व डॉ. रूपाली तलाठी यांची कन्या डॉ. अन्वी तलाठी हिने MBBS या वैद्यकीय अभ्यासक्रमात उज्वल यश प्राप्त केले. त्याबद्दल डॉ. अन्वी हिचे अभिनंदन करताना खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधविताई राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक संजय मोदी, स्वप्निल सैतवडेकर, प्रेमळ चिखले, मिनार चिखले, संजना कुडाळकर, आरिफ मुल्लाजी, शैलेशेठ सुरा, पंकज शहा आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg