loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण (प्रतिनिधी):मालवण शहरालगत असणाऱ्या वायरी येथील रिसॉर्ट मधील छोट्या स्विमिंग पूल मध्ये उंचावरून उडी मारल्याने श्रेणीक मिलिंद टाकळे (रा. इस्लामपूर ता. कागल, जि. कोल्हापूर) या २५ वर्षीय युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. यां दुर्घटनेची माहिती श्रेणीक टाकळे याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र पेडणेकर करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मृत श्रेणिक चे वडील शिक्षक असून टाकळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघात अनपेक्षित असल्याने तो कागलहून ज्या मित्रांसोबत आला, त्या मित्रांना धक्का बसला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

मालवणनजीकच्या वायरी येथील रिसोर्टच्या स्विमिंगपूल मध्ये उंचावरून उडी मारल्याने इस्लामपूरच्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg