loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा एस.टी. स्टँडचा उद्घाटन सोहळा संपन्न

देवळे (प्रकाश चाळके)- रत्नागिरी जिल्हयातील एस.टी. महामंडळाच्या साखरपा बस स्थानकाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार किरण (भैया) सामंत यांच्या प्रयत्नातून साखरपा एस.टी. स्टॅन्ड ची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इमारतीच्या उद्धघाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवर देवरुख डेपो मॅनेजर सौ. मधाळे, बापू शेट्ये, विष्णुशेठ रामाणे, संजयशेठ सुर्वे, प्रा. आबासाहेब सावंत, राजेंद्र कीर, अंकुश सुव, प्रसाद कोलते, भाई बेर्डे, कोंडगाव ग्रामपंचाययत सदस्य सौ. श्रद्धा शेट्ये, ग्रा. सदस्य -सौ. केतकर , ग्रा. सदस्य -चव्हाण, एस. टी .कर्मचारी कोळी, सतीश शेडगे, प्रल्हाद शिंदे, कनावजे तसेच सर्व एस. टी .कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांसह प्रवासी वर्ग यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संप्पन झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg