खेड प्रतिनिधी : तालुक्यातील अपेडे गावात कदम फाउंडेशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या पादचारी लोखंडी पुलाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. देऊळवाडी, म्हापारलेवाडी, सुतारवाडी आणि गुलबेवाडी या वाड्यांना जोडणारा हा पूल ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. २०१७ पासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कदम फाउंडेशनने आणखी एक लोकहिताचा उपक्रम यशस्वी केला आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष गणपत कदम यांच्यासह रविंद्र कदम, संतोष कदम, दीपक कदम, प्रवीण कदम आणि इतर सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष म्हापार्ले यांनी केले. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत कदम फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
टाइम्स स्पेशल
देवगड एसटी आगाराला प्राप्त पाच नव्या 'जिजाऊ' बस गाड्यांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.