वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील उमराठ येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ मध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री नवलाई गृहउद्योग यांच्या माध्यमातून कै. वंदना मारुती पवार यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत जिल्हा परिषद शाळा अमराठ १ व २ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. शालेय शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रिया सचिन पवार यांच्या शुभहस्ते झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यक्रमाला भिकू मालप, गणपत गावंनंग, वर्षा पवार, अंगणवाडी शिक्षिका मयुरी गोरीवले, अंगणवाडी सेविका हे उपस्थित होते. स्नेहल गोरीवले मुख्याध्यपिका शाळा नंबर 2, दाभोलकर शाळा नंबर 1 नवलाई गृहउदयोग दिघा नवी मुंबई संचालिका सुप्रिया पवार, अभिषेक पवार, पार्थ पवार, प्रतीक शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक सचिन मारुती पवार (वाहतूक नियंत्रक, ठाणे विभाग हे होते.














































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.