loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत दुष्काळाचे संकट निवारण्यासाठी मुस्लिम बांधवांची एकत्र येत विशेष प्रार्थना

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - चालू वर्षात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे आणि संपूर्ण देशात पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर, निसर्गाची अवकृपा दूर व्हावी आणि दापोली व संपूर्ण परिसरात व देशात मुसळधार पाऊस पडावा, यासाठी दापोलीतील तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नॅशनल हायस्कूल दापोली शाळेच्या मैदानावर विशेष नमाज अदा केली व अल्लाहच्या चरणी पर्जन्यवृष्टीसाठी मनोभावे प्रार्थना केली. या विशेष प्रार्थनेला इस्लामिक परिभाषेत ’नमाज-ए-इस्तिस्का’ (सलात-अल-इस्तिस्का) असे म्हटले जाते. जेव्हा तीव्र दुष्काळ किंवा पाणीटंचाई निर्माण होते, तेव्हा मुस्लिम समाजात सामूहिकरित्या उघड्या मैदानावर येऊन ही नमाज अदा करण्याची परंपरा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg