loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये या हेतूने कायदे तयार केले जातातः नामदार योगेश कदम

मुंबई - सर्व धर्मियांना सोबत घेऊन काम करण्याची शिकवण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. कुठलाही कायदा तयार होत असताना कुठल्याही धर्माच्या रुढी परंपरा लक्षात घेऊन होत नसतो, तर समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये या हेतूने कायदे तयार केले जातात, असे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी सभागृहात म्हटले. त्याच हेतूने केंद्र सरकारने विवाह अधिकार संरक्षण २०१९ कायदा पारित केला, सदरील कायद्याची महाराष्ट्रात व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही या संदर्भात आज विधानसभेत सदर विषयावरील लक्षवेधीला उत्तर दिले. या संदर्भातील अनेक तक्रारी महाराष्ट्र सरकारकडे आल्या आहेत आणि संबंधित आरोपींवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे, असेही नामदार कदम म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg