संगलट (खेड) (प्रतिनिधी) - वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन करून काही जण ‘अंबरग्रीस’ म्हणजेच देवमाशाच्या उलट्यांची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री करणार असल्याची गुप्त माहिती दापोली कस्टम्स विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळ १५ आणि १६ जून २०२६ च्या मध्यरात्रीनंतर, म्हणजेच १६ जूनच्या पहाटेच्या सुमारास एका रेनॉल्ट क्विड कारला अडवून मोठी कारवाई केली.
या कारवाईत कारमधून तब्बल १० किलोपेक्षा जास्त वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, हे प्रतिबंधित साहित्य बाळगल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ च्या अनुसूची १ मधील नोंद क्र. १६९ नुसार स्पर्म व्हेल हा संरक्षित प्राणी असल्याने, त्यापासून मिळणारे अंबरग्रीस हे प्रतिबंधित साहित्य मानले जाते.













































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.