loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील श्रीराम विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक या प्रशालेमध्ये सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून गरजू होतकरू २० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण डोळे, प्राध्यापक शैलेश कदम, ज्येष्ठ शिक्षक विनोद बंडगर, शिवाजी बांगर, प्रदीप लाड, नीलिमा जाधव, अवधूत पाटील व ऋतिक प्रभुलकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg