loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील विलवडे वाकी वाडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली तालुक्याचा संपर्क तुटला

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी विलवडे गावातील अंतर्गत रस्त्यावर आल्याने विलवडे वाकी वाडीकडे जाणारा रस्ता व गावातील अन्य रस्ते पाण्याखाली गेले जवळ जवळ ररस्त्यावर दोन पुरुष पेक्षा अधिक पाणी रस्त्यावर आले असल्यामुळे विलवडे परिसरातील वाहतूक ठप्प झाली असुन शेतक-याच्या पाणी शेतात शिरल्यने शेतीची नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली पाच दीवस पावसाने लांजा तालुक्याला झोडपुन काढले.उसंत न घेता मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे नदी नाले यांना पुर आला आहे.मुचकुंदी नदीचे पाणी विलवडे वाकी वाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन पुरुष आल्यामुळे येथील वहातुक बंद झाली असुन तालुक्याशी संपर्क तुटला आहे अन्य मार्ग नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे .पुराचे पाणी ओसरल्यानंतर मार्गखुला होईलअसे बोलले जातआहे. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडून नुकसान झाले आहे.महामार्गाला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg