loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबईतील डॉ. शितल सोनकांबळे एमडी परीक्षेत विशेष प्राविण्यसहित उत्तीर्ण

पनवेल - नवी मुंबईत वास्तव्यास असलेले प्रसिद्ध डॉ. सिद्धार्थ सोनकांबळे यांच्या सौभाग्यवती डॉ. शितल सोनकांबळे ह्या डी. वाय. पाटील विद्यापीठ नेरूळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी पलमोनोलॉजी, सोशल रोग तज्ञ या विषयातून उत्तीर्ण झाल्याबद्दल नवी मुंबई येथील सम्राट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, संचालिका पंचशीला प्रभाकर कांबळे व कार्यालयीन असिस्टंट सुरेखा क्षीरसागर यांच्या वतीने डॉ. शितल सोनकांबळे यांना भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाची प्रस्ताविका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. शितल सोनकांबळे यांनी आपला घर परिवार सांभाळत पंधरा वर्षाच्या कालखंडानंतर शिक्षणासाठी प्रवेश घेऊन नवी मुंबईच्या डी. वाय.पाटील सारख्या नामांकित विद्यापीठातून एम. डी.पदवी मिळवल्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg