loader
Breaking News
Breaking News
Foto

अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी कणकवलीत शोकसभा

कणकवली (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे कर्तबगार व सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून कै. अजितदादा पवार ओळखले जात होते. मात्र त्यांच्या अकस्मिक अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे एवढे नुकसान झाले आहे. म्हणूनच अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेत सर्वपक्षीयांनी व सामाजिक संस्था यानी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg