loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप आमदार प्रमोद जठार यांची वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

खेड (प्रतिनिधी) - भाजपाचे नवनिर्वाचित आमदार तथा कोकणाचे सुपुत्र प्रमोद जठार यांनी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सदरवेळी खेड शहरातील व तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg