loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरडे हायस्कुलच्या १९९९ बॅचचा दुसरा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

खेड - क. भा. रेवाळे मुरडे हायस्कूल येथील १९९९ मध्ये दहावीच्या विद्यार्थीचा गेट-टुगेदर चा कार्यक्रम दापोलीमध्ये एकत्रीत येवून रविवार दिनांक २४ रोजी साजरा करण्यात आल. त्या निमीत्ताने दापोली येथील पर्यटन स्थळी भेट देवून, सह विचार समा धन्यात आली व ग्रुप चे नियोजीत अध्यक्ष प्रभाकर खेडेकर, यांनी मैत्री विषयी छान मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पाताई मोरे, उदयोजक नरेंद्र शिंदे व मुरडे गावचे महसूल सेवक, अरविंद खेडेकर यांनी आपल्या भावना व विवार मांडले. तसेच, निलेश, सचिन, विकास, कुंदा, प्रतिभा, उपाली यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. मैत्री विषयी छान गप्पा, मार्गदर्शन व विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रीकांत शिगवण यांनी केले, व कार्यक्रम आनंदी उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg