loader
Breaking News
Breaking News
Foto

युवक काँग्रेसने वाटले पेट्रोल पंपावर मेलोडी चाॅकलेट

ठाणे (प्रतिनिधी) - पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमंतीचा युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध केला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पेट्रोल पंपावर वाहन चालकांना चक्क मेलोडी चाॅकलेट वाटून सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध केला. “आवाज महाराष्ट्राचा, ठाण्याच्या परिवर्तनाचा” या अभियानाची सुरुवात युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या वेळी शिवराज मोरे यांच्यासह राष्ट्रीय सहा. सचिव शांभवी शुक्ला आदी उपस्थित होते. या अभियानाचा प्रारंभ करताना शिवराज मोरे यांनी भाजप सरकारच्या चुकलेल्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg