loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण दिंडीचे चोपदार सकपाळ यांचे निधन

चिरणी (वार्ताहर) - कोकण दिंडी चे चोपदार व ज्येष्ठ वारकरी तळवट जावळी चे वारकरी भूषण तसेच कीर्तन प्रवचन माध्यमातून व दिंडीच्या माध्यमातून चोपदाराची जबाबदारी पार पडणारे हरिभक्त परायण वामन भाऊ सकपाळ यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी निधन झाले. गेले कित्येक वर्ष ते कोकण दिंडी समाजाचे चोपदार म्हणून जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या जाण्याने वारकरी सांप्रदायात पोकळी निर्माण झाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg