loader
Breaking News
Breaking News
Foto

रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतले

नाशिक - नाशिकच्या चांदवडमधील कांदा प्रश्नावरुन महाविकास आघाडीचे आंदोलन आक्रमक झाले. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी धरपकड सुरु केली. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नेते शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सकपाळ यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे चांदवड परिसरात शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. न्याय हक्कासाठी आम्ही लढा द्यायचा नाही का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg