loader
Breaking News
Breaking News
Foto

नागपूर व दादर येथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बुद्धगयासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द

रत्नागिरी : राज्यात लागू झालेल्या विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर २५ मे २०२६ रोजी नागपूर रेल्वे स्थानक येथून बुद्धगयासाठी नियोजित विशेष रेल्वे तसेच ३ जून २०२६ रोजी दादर मुंबई येथून बुद्धगयासाठी सुटणारी विशेष रेल्वे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या आहेत. भाविकांच्या सोयीचा विचार करून पुढील नियोजनाबाबत लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असून, त्याची माहिती सर्व संबंधितांना अधिकृत माध्यमांतून कळविण्यात येईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आसे आवाहन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg