खेड(दिलीप देवळेकर) - भारतीय जनता पार्टी, गटनेते तथा नगरसेवक रहीम भाई सहिबोले यांच्या नगरपालिकेतील नवीन दालनाचा शुभारंभ भाजपा नेते तथा खेड नगरपरिषद मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, नगरसेविकास वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली ताई राकेश चव्हाण, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, मा. नगराध्यक्ष उर्मिलाताई शेट्ये पाटणे, महिला मोर्चा शहराध्यक्ष उपाध्यक्ष प्रीतीताई चिखले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
श्रुती बुजरबरुआ -गोडबोले यांचे २८ मे रोजी रत्नागिरीत गायन





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.