loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 29 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे सकल हिंदू समाज साखरपा पंचक्रोशी आणि परशुराम सेवा संघ साखरपा यांच्या वतीने सोमवार दिनांक 29 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 353 व्या शिवराज्याभिषेक सोहळा व वटपोर्णिमा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची वेळ सकाळी 9 ते 12 अशी असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिराची वेळ सकाळी 9 ते 12 अशी असणार आहे. सध्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. आपल्या एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. "तुमचे एक रक्तदान, कोणाच्यातरी आयुष्याला नवी संजीवनी देऊ शकते." तरी बहुसंख्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून रुग्णसेवेत मोलाचा हातभार लावावा, अशी आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg