देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे झालेल्या सरपंच पोटनिवडणुकीत धनश्री राजेंद्र जोशी यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केला. त्यांनी प्रतिस्पर्धी रुपाली राजेंद्र किर यांचा ५७ मतांनी पराभव करत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली. या निवडणुकीत एकूण १३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये धनश्री जोशी यांना ६८५ मते मिळाली, तर रुपाली किर यांना ६२८ मते मिळाली. तसेच २० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. संपूर्ण निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून शेवटपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अखेर धनश्री जोशी यांनी थोडक्यात आघाडी घेत विजय मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल कोंडगाव परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तर रुपाली किर यांनीही शेवटपर्यंत दिलेली लढत लक्षवेधी ठरली.
टाइम्स स्पेशल
शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, बागेश्वर वादावरून काँग्रेस रस्त्यावर
















































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.