loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.1मे रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.अभिषेक, स.11वा. कीर्तन - श्रीनिवास गजानन नाटेकर रत्नागिरी,दु.12.30वा.पालखी प्रदर्शिणा, दु.1वा.आरती ,दु.1.30वा.महाप्रसाद. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg