loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी रेल्वेस्टेशनचे नाव आता ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’

सावंतवाडी - कोकणातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी तसेच सावंतवाडीतील अनेक आंदोलनकर्त्यांनी यासाठी आग्रह केल्याची नोंद असून राज्य मंत्री मंडळाने सावंतवाडी रेल्वेस्टेशनचे नाव आता ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’करण्यास मान्यता दिली आहे. या संदर्भात लवकरच नामकरणाबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सावंतवाडीतील कै. माजी आमदार जयानंद मठकर आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी याबाबत मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg