दोडामार्ग (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर माजी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी गुरुवारी दोडामार्ग येथे भेट दिली. यावेळी जमलेल्या निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जंगी स्वागत केले. या नंतर वैभव नाईक यांनी देव पिंपळेश्वर देवस्थान येथे दर्शन घेऊन नंतर शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यालयात जमलेल्या निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी सांगितले, जी मंडळी पैशांच्या जोरावर निवडून आले ते आज कामे करण्यास तयार नाही.
आज ठाकरे शिवसेना पक्षावर निष्ठा असलेले अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आजही कुणाच्या दबावाला बळी पडले नाही. काही जण तेथे सत्ता तेथे प्रवास असा टोलाही लगावला. अशी निष्ठा तुम्ही कायम ठेवली पाहिजे आज मी जिल्हा प्रमुख झाल्यावर अनेक निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे फोन येत आहेत. यामुळे दोडामार्ग तालुक्यातील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे सेना पक्ष मोठा पक्ष झाला पाहिजे यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, असेही वैभव नाईक यांनी सांगितले. दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोमात गेली आहे. हत्ती इतर वन्य प्राणी कडून नुकसान होत आहे. सरकार गांभीर्याने विचार करत नाही. शासकीय रुग्णालयात सोयी सुविधा नाही, केवळ घोषणा.. गोवा राज्यातील रुग्णालये जिल्ह्यातील रूग्ण वाचवत आहेत, असे वैभव नाईक यांनी सांगितले.


















































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.