रत्नागिरी : मिरकरवाडा मत्स्य बंदरात बंद, विनावापर, मोडलेल्या स्थितीत असलेल्या, बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्ट्स काढून घेऊन कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/अवशेष बंदरात सोडून दिलेले आहेत. यामुळे नौकानयनासाठी अडथळा होत आहे. बंदरातील जागा अनावश्यकरित्या व्यापली गेली आहे. हा अडथळा मच्छीमारी नौकांसाठी धोकादायक झाला आहे. तरी सदरच्या नौका/सांगाडे/अवशेष संबंधित नौकामालकांनी दिनांक 8 मे पर्यंत बंदरातून स्वखर्चाने काढून टाकावेत, अन्यथा या नौका मत्स्यव्यवसाय विभागामार्फत काढून टाकण्यात येतील व संबंधित नौकामालकांना कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा करता येणार नाही व होण्याऱ्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घेण्याबाबत मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.
टाइम्स स्पेशल
रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त पदवीधर शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षक वर्गातून समाधान





















































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.