loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रमोद जठार यांनी घेतली खा.नारायण राणेंची भेट

कणकवली (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg