श्रीवर्धन (संदेश घोलप) - श्रीवर्धनमधील पुनिर गावात ग्रामस्थांच्या सार्वजनिक वापराची विहीर भर पहाटे पत्त्यासारखी कोसळली आहे. विहीर पूर्णपणे खचल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे." "मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील मौजे पुनिर येथे शनिवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळी घडल्यामुळे, त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे एक मोठी आणि भीषण दुर्घटना येथे टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, विहीर पूर्णपणे खचल्याने संपूर्ण गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे."
"मात्र, प्रशासनाच्या या तात्पुरत्या मलमपट्टीवर ग्रामस्थ समाधानी नाहीत. ही विहीर गावातील अनेक कुटुंबांच्या दैनंदिन पाण्याचा मुख्य आधार होती. विहीर कोसळल्यामुळे आता पुनिर गावावर पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या उपायांवर न थांबता, गावात त्वरित नवीन विहीर उभी करावी किंवा पर्यायी पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे. यासोबतच, संबंधित विभागाने या घटनेची सखोल चौकशी करून विहीर कोसळण्यामागील कारणांचा शोध घ्यावा, अशीही मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे. आता यावर वरिष्ठ प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.