loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपीत दारुधंद्यावर धाड, एकावर गुन्हा

खेड : तालुक्यातील खोपी-रोहिदासवाडी येथे एका घराच्या मोकळ्या जागेत गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी ठेवणार्‍या देऊ लक्ष्मण खोपकर (65 रा. खोपी-रोहिदासवाडी) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 10 लिटर गावठी हातभट्टीची दारु व इतर साहित्य असा 3 हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg