loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूसची बंपर आवक ---

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्यांच्या पेट्यांची बंपर आवक झाली आहे. आज १ लाख हापूस आंब्यांच्या पेट्या एपीएमसीत दाखल झाल्याने दर कमी झाले आहेत. ८० हजार हापूस आंब्याच्या पेट्या कोकणातील रायगड , रत्नागिरी , सिंधूदूर्ग जिल्ह्यातून आल्या आहेत. तर उर्वरीत २० हजार पेट्या परराज्यातून आल्या आहेत. यामध्ये कर्नाटक, केरळ राज्यांचा समावेश आहे. कर्नाटकचा हापूस ६० ते १२० रुपये किलोने विकला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg