loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढे येथे रस्ता कामासाठी खडी वाहून नेणारा डंपर पलटी; चालक किरकोळ जखमी

तिलारी (प्रतिनिधी) - मेढे गावच्या हद्दीत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामावर खडी टाकण्यासाठी आलेला डंपर अचानक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघाताची तीव्रता पाहून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात डंपर चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. डंपरमधील खडी रस्त्यावर सांडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र आता रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg