खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथील महानगर गॅसच्या सीएनजी पंपावर सोमवारी रात्री स्थानिक वाहन चालकांनी स्वतंत्र सीएनजी लाईनच्या मागणीसाठी गोंधळ घातल्याची घटना घडली. स्थानिक वाहनांसाठी वेगळी लाईन सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसल्याचे पंप कर्मचाऱ्यांनी सांगितले. या प्रकारानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
टाइम्स स्पेशल
विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींची पद्म पुरस्कार करिता शिफारस करण्यास शासन प्रयत्नशील - मंत्री जयकुमार रावल































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.