मालवण (प्रतिनिधी) - मालवण नगरपालिकेच्या क्षेत्रातील मेढा येथील हॉटेल आना नाना ते पांगे चाळ मार्गावरील गटार बांधकामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक शशिकांत पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन २०२५-२६ मधून या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी सुमारे ६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
मालवण शहरात विकास कामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने मोठा निधी प्राप्त होत आहे. या कामामुळे आमदार निलेश राणे यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका मेघा गांवकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेवक महेश कोयंडे, पप्या कांबळी, किशोर तळाशीलकर, संदीप मालांडकर, कमलेश कोचरेकर, अनिल कांदळकर यांसह नागरिक उपस्थित होते.
































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.