मालवण (प्रतिनिधी) - दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, मालवण तालुका व शहर शाखेच्यावतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती व तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन १ मे रोजी मालवण येथील एसटी स्टॅन्ड मधील समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यनिमित्त सकाळी ९ वा. पंचशील ध्वजारोहण- (तालुका सचिव महेश मालवणकर यांच्या हस्ते) व त्रिसरण वंदना, पूजा पाठ, सकाळी ११ वा. जाहीर सभा होणार असून यामध्ये कणकवली कॉलेज प्राध्यापक सोमनाथ कदम हे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी कोकण विभाग अध्यक्ष विद्याधर कदम, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, स्मिता जाधव, समीक्षा मालवणकर झ शहर शाखा संघटक आनंद मालवणकर, तालुका मुख्य संघटक बाबु देवगडकर यांची प्रमुख उपस्थिती तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मालवण तालुका अध्यक्ष सखाराम (बबन) मालवणकर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त दुपारी १ वा. भोजनदान होणार आहे. तर दि. १, २ व ४ मे रोजी जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सखाराम मालवणकर, शहराध्यक्ष पुरुषोत्तम मालवणकर यांनी केले आहे.
































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)









































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.