loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडघर येथे टाटा टियागो कार आणि दुचाकी यांच्यात अपघात, दुचाकीस्वार किरकोळ जखमी

दापोली (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील लाडघर येथे टाटा टियागो कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत दापोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास पुणे येथील शंतनू नितीन कासेकर हे टाटा टियागो कार (क्र. MH-12 UF 7710) लाडघरच्या दिशेने जात असताना समोरून येणारे दुचाकीस्वार जयेश विष्णू पाटील (रा. बुरोंडी) यांनी कारला धडक दिली. यात कारचे नुकसान झाले आहे. या अपघाताची खबर शंतनू कासेकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास हेड कॉनस्टेबल पवार करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg