loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली नवानगर येथे पल्स पोलिओ मोहिमेला सुरुवात

दापोली - दापोली नवानगर अंगणवाडी केंद्रावर आज दिनांक २८ जून रोजी यशस्वीरित्या ’पल्स पोलिओ’ मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये ० ते ५ वर्षांखालील बालकांसाठी पोलिओ लसीकरण करण्यात आले. मोहिमेतील उपस्थित मान्यवर आणि कर्मचारी या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालील व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले. सलीमभाई रखांगे, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, दापोली, ज्योती कचरे आरोग्य कर्मचारी (परिचारिका), उमेश पवार दंत सहाय्यक, संतोषी सावंत अंगणवाडी सेविका या व्यतिरिक्त आरोग्य खात्याचे इतर कर्मचारी देखील या मोहिमेसाठी उपस्थित होते. मोहिमेदरम्यान बालकांना लस देऊन ती यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग आणि अंगणवाडी सेविका यांनी समन्वयाने काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg