संगमेश्वर (सत्यवान विचारे) - हिंदू धर्मात कलशाला अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्व आहे. देवपूजेनंतर उरलेले हार, फुले, तुरे व इतर पूजासाहित्य ठेवण्यासाठी निर्माल्य कलश वापरला जातो. मात्र गुहागर चौपाटीवर नगरपंचायतीने ठेवलेल्या अशाच एका निर्माल्य कलशाचा वापर सर्वसाधारण कचरा कुंडी म्हणून होत असल्याचे दिसून आले आहे. या कलशावर स्वस्तिक, त्रिशूल यांसारखी धार्मिक चिन्हे असून निर्माल्य कलश असे स्पष्टपणे लिहिलेले आहे.
तरीही त्यात प्लास्टिक, कागद आणि इतर कचरा टाकला जात असल्याने भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे चौपाटीवर येणार्या पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून, संबंधित कलश तात्काळ हटवून त्याऐवजी स्वतंत्र कचराकुंडी बसवावी, तसेच धार्मिक वस्तूंचा सन्मान राखावा, अशी मागणी जोर धरत आहे.












































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.