loader
Breaking News
Breaking News
Foto

केरळ राज्यात आज सायंकाळनंतर मान्सून प्रवेश, यलो अलर्ट केला जाहीर

अर्नाकुलम - अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असून दक्षिणेकडील वारे आता पश्चिमेकडे वळले आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला आहे. तसेच हवामानात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत केरळ राज्यात मान्सूनचा प्रवेश होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तिरवनंथपुरम, कोलम, अलापूझा, अर्नाकुलम या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी ६४.५ मिमी तर ११५.५ मीमी इतका पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जावू नये, असा इशारा केरळ राज्य सरकारने दिला आहे. समुद्र काठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg