loader
Breaking News
Breaking News
Foto

समर्थ कृपा विद्यालयात "महाराष्ट्र दिन साजरा"

खेड - खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ मध्ये शुक्रवार दि.१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस. एस. अली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशालेतील शिक्षकांकडून सुश्राव्य असे राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सौ. सुप्रिया पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उदय शेटवे, खजिनदार श्री. दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस.एस.अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg