loader
Breaking News
Breaking News
Foto

गडकिल्ले' समिती अध्यक्षपदी अजय गोगावले

खेड : महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी अजय गोगावले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गडकिल्ले संर्वधन समितीच्या माध्यमातून गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यावर भर दिला जात आहे. विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येत आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg