खेड (दिलीप देवळेकर)- मुंबई गोवा महामार्गांवर खेड भरणे नजीक वेरळ गणपती कृपा हॉटेल नजदीक मुंबई भांडुप येथून राजापूर दिशेने जात असलेल्या कारचे नियंत्रण सुटून दुचाकीला पाठीमागून धडक देऊन कार सर्विस रोडच्या बाजूला असलेल्या भिंतीवरती आदळल्याने अपघात झाला. असून सदर घटनेची माहिती मिळतच भरणे नाका ब्रिज खाली असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम 24 तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोचली व अपघातग्रस्त 1) शीला राजाराम दळवी (वय 74) मुंबई भांडुप, 2) सदानंद गणपत दळवी (वय 65) मुंबई भांडुप, 3) गिरीश राजाराम दळवी (वय 45) मुंबई भांडुप, 4) दीपक अनंत गोवळकर (वय 31) वेरळ. यांना घेऊन उप जिल्हा रुग्णालयात कळंबणी येथे दाखल केले आहे. रुग्णवाहीका चालक - सुरज हंबीर यांनी मदत कार्य केले.
टाइम्स स्पेशल
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
















































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)












































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.