loader
Breaking News
Breaking News
Foto

मसीहा फाउंडेशन पुरस्कृत शिवखोल फ्रेंडस् सर्कल आयोजित महारक्तदान शिबीर

रत्नागिरी - मसिहा फाऊंडेशन पुरस्कृत शिवखोल फे्रंडसर्कल आयोजित महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते जकी खान यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रक्तपेढी जिल्हा रुग्णालय येथे दिनांक ७ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर होणार आहे. या शिबीरात मोठ्या संख्येने रक्तदानासाठी रक्तदाते आणण्याचा प्रयत्न जकी खान आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबीर भरवून राष्ट्रीय कार्यास मोठा हातभार लावण्याचा प्रयत्न जकी खान करीत आहेत. त्यांच्या या राष्ट्रीय उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg