loader
Breaking News
Breaking News
Foto

मोदी आणि अभिजित दिपके यांची अमेरिकेत भेट , संजय राऊत यांचा दावा

मुंबई : कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली आहे. या भेटीचे फोटो मला एका अधिकाऱ्याने पाठवले असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला. तसेच मोदींच्या भेटीनंतरच दिपके भारतात आला, अशी माहिती मला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अभिजीत दिपके आजपासून पुण्यात आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg